Just another WordPress site

टी इ टी परीक्षा रद्द करण्यासह नाशिक विभागातील शिक्षकांचे प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या…

धुळे-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१० जुलै २६ शुक्रवार राज्यातील शिक्षकांवर अन्यायकारक ठरणाऱ्या टीईटी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल शिवसेनेच्या राज्य उपनेते तथा…

माळेगाव परिसरात खुलेआम गुटखा विक्री !! तुकाराम मुंढे यांच्या कठोर भूमिकेनंतरही कारवाईचा अभाव !!

सनी पटेल,पोलीस नायक पुणे जिल्हा विभागीय प्रमुख दि.१० जुलै २६ शुक्रवार राज्यात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कठोर भूमिका घेत अवैध गुटखा विक्रेत्यांवर मकोका…

पोलीस ठाण्यासमोरच खड्ड्यांचे साम्राज्य !! माळेगाव नगरपंचायतीचे दुर्लक्ष !! नागरिकांचा संताप

सनी पटेल,पोलिस नायक पुणे जिल्हा विभागीय प्रमुख दि.१० जुलै २६ शुक्रवार माळेगाव पोलीस ठाण्यासमोरील मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत…

पर्यावरण संवर्धनासाठी यावल तहसील कार्यालयाच्या पुढाकारातून विविध वनौषधी व पक्षीमित्र वृक्षांचे…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.९ जुलै २६ गुरुवार पर्यावरण संरक्षणाची जनजागृती आणि हरित परिसर निर्मितीच्या उद्देशाने यावल तहसील कार्यालयाच्या आवारात आज दि.९ जुलै गुरुवार रोजी वृक्षारोपण व श्रमदानाचा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार…

डॉ.विवेक विश्वनाथ धनके हे एमबीबीएस परीक्षेत १५१ गुणांसह उत्तीर्ण !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ जुलै २६ गुरुवार यावल येथील माजी गटशिक्षणाधिकारी व मुंजलवाडी येथील रहिवाशी विश्वनाथ धनके यांचे चिरंजिव डॉ.विवेक आशा विश्वनाथ धनके हे आज जाहीर करण्यात आलेल्या कोल्हापूर नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन ने…

पिंपरी चिंचवड येथे मोशी कचरा डेपोत मोठी दुर्घटन !! कचऱ्याचा ढीग प्रशासकीय इमारतीवर कोसळून १५ जण…

सनी पटेल,पोलीस नायक पुणे विभागीय प्रमुख दि.०८ जुलै २६ बुधवार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पब्लिक-प्राइवेट पार्टनरशिप (पीपीपी) मॉडेलवर विकसित केल्या जाणाऱ्या ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्पाच्या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली असून येथे…

“सरकारी शुल्क वेगळे… मग ‘अतिरिक्त पैसे’ कशासाठी ? माळेगाव तलाठी कार्यालयातील…

सनी पटेल,पोलीस नायक पुणे जिल्हा विभागीय प्रमुख दि.०८ जुलै २६ बुधवार माळेगाव तलाठी कार्यालयात सातबारा,फेरफार उतारे आणि इतर महसुली कागदपत्रांसाठी शासनाने निश्चित केलेले शुल्क भरूनही नागरिकांकडून अतिरिक्त पैशांची मागणी केली जात…

“भाजपाच्या लोकांना सत्तेचा माज आला आहे” !! राज ठाकरे यांची परखड भाष्य करणारी पोस्ट…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०४ जुलै २६ शनिवार मुंबईतील मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी दुर्घटना घडत आहेत.कुठे झाड कोसळत आहे तर कुठे उघड्या मॅनहोलमुळे अपघाताची घटना घडत आहे व या दुर्घटनेत दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.या…

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट !! पोलिसांच्या कार्यक्षमतेवर…

सनी पटेल,पोलीस नायक पुणे जिल्हा विभागीय प्रमुख दि.०४ जुलै २६ शनिवार वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू,मटका,गुटखा आणि इतर बेकायदेशीर धंदे सुरू असल्याच्या तक्रारींमुळे परिसरात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न…

“राम मंदिर देणगीवर जो डल्ला मारला गेला त्यात चंपत राय यांचा निष्काळजीपणा” !! विहिंपचे आलोक कुमार…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०२ जुलै २६ गुरुवार अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी अपहार प्रकरणावरून वातावरण आणखी तापले असून या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय संस्थांकडून होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग किंवा अन्य…